logo
     
Government Polytechnic, Nanded
शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड
Established 1964
(Government of Maharashtra)
     
logo

Institute committees




Notice by Women Grievance Cell
महाविद्यालयीन परिसरा मध्ये महिलांची अथवा मुलींची छेड काढणे, टॉन्ट मारणे, इशारे करणे इत्यादी बाबत गैरकृत्य आढळून आल्यास त्यांच्या वर महिलांचे लैंगिक छळा पासून अत्त्याचार अधिनियम 2013 तसेच भारतीय दंड विधानानुसार व फास्को कायदा अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करणात येइल करिता सर्व विद्यार्थ्यांनी याची योग्य ती दखल घ्यावी, इतरांना ही ह्या बाबतीत जनजागृती करावी.

आदेशावरून



Copyright © GP NANDED 2024